भालोद मित्र मंडळ
रजि नं : महा. ४४८/९८/ ठाणे दि. ०३/०८/१९९८
bhalodmitramandal@gmail.com
भालोद मित्र मंडळाबद्दल
भालोद मित्र मंडळाच्या स्थापनेची सुरुवात २५ डिसेंबर १९९५ साली भालोदकर लोकांना एकत्र आणणे तसेच त्यांचा ओळख परिचय करून त्यातून समाजउपयोगी कार्यक्रम राबवणे या हेतूने श्री निळकंठ व्यंकट चौधरी, श्री दिलीप भागवत जावळे, श्री सुभाष पुरुषोत्तम चौधरी आणि इतर भालोदकरांनी केली. मंडळाचे प्रथम स्नेहसंमेलन 👪२५ फेब्रुवारी १९९६ साली शिवमंदिर खिडकाळी येथे संपन्न झाले तसेच पहिली स्मरणिका 📚५ डिसेंबर १९९९ साली पिंपळेश्वर महादेव मंदिर येथील स्नेहसंमेलनात प्रकाशित करण्यात आली.
भालोद मित्र मंडळाबद्दल सविस्तर माहिती आपल्याला रौप्य महोत्सवी 🎉वर्षानिमित्त प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेत वाचावयास मिळेलच 😀
संस्थेची ध्येय आणि उद्दिष्टे
१. मंडळाच्या उपशाखा सुरु करून समाज उपयोगी कामे करणे
२. शैक्षणिक व सामाजिक उपक्रम चालू करणे
३. महिलांसाठी प्रशिक्षण व विकास योजना राबवणे
४. मंडळातील सदस्यांना आपत्कालीन परिस्तितीत मदत करणे
५. विधवा, घटस्फोटित महिलांना न्याय मिळवून देणे
जाहिरातदार / देणगीदारांसाठी माहिती
Account : Bhalod Mitra Mandal
Account Number: 472402010011547
Bank : UNION BANK OF INDIA
IFSC : UBIN0547247
MICR Code : 400026086
Branch Code : 547247
Branch : Dombivli (West)
Address : Purnayan Building,pandit Deen Dayal Marg, Dombivli